अमृता खानविलकरने नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अमृताने हा खास Summer एथनिक लूक केला आहे.

बेच कलरची साडी, त्यावर गोल्डन पॅटर्नची बुट्टीची डिझाईन आहे.

अमृताने हा लूक हिरामंडी सीरिजच्या स्क्रीनिंगसाठी केला होता.

साडीला मॅचिंग असे कुंदन आणि मोत्याचं डिझाईन असलेले दागिने

अमृता या साडीमध्ये खूपच गॉर्जिअस दिसत आहे.

न्यूड मेकअप, लाईट कलरची लिपस्टिक आणि डोळ्याचा मेकअप केलाय.

अमृताच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे.