अमृताने प्रमोशनसाठी केलाय क्लासी लुक
अमृताने बॉडी फिटेड जॅकेट टॉप घातला असून स्लिट स्कर्टसह मॅच केलंय
एका बाजूला केसांचा भांग घेत कर्ल लुक केला असून मेस्सी बन लुक केलाय
यासह तिने मोत्याचे कानातले मॅच केले असून अमृता कमाल दिसतेय
बोटात तिने मोठी खड्याची अंगठी घातली आहे आणि क्लासी पोझ दिलीये
स्मोकी आईज लुकमध्ये अमृताचा चेहरा अधिक खुललाय
मस्कारा लावत तिने आपल्या डोळ्यांची शोभा अधिक वाढवली आहे
न्यूड पिंक शेड लिपस्टिकचा वापर करत तिने आपला लुक पूर्ण केलाय