महागडा Dock घेण्याची गरज नाही! हे USB-C Hub करतील अनेक कामं

Science Technology

07 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

महागडा Dock कशाला?

Laptopमध्ये ports कमी आहेत म्हणून महागडा Docking Station घेण्याची गरज प्रत्येकाला असतेच असे नाही. काही USB-C Hubs कमी खर्चात अनेक portsची सुविधा देतात.

Picture Credit: Pinterest

USB-C Hub म्हणजे काय?

एक USB-C port वापरून USB, HDMI, SD Card, Ethernet यांसारखे अनेक ports मिळवून देणारे छोटे gadget म्हणजे USB-C Hub.

Picture Credit: Pinterest

Portable आणि उपयोगी

Docking Stationच्या तुलनेत USB-C Hub छोटा आणि सहज carry करता येतो. काही hubs laptopमधूनच power घेतात, तर काही chargingसाठी power pass-through देतात.

या hubमध्ये HDMI, दोन USB-A ports, Gigabit Ethernet, SD आणि microSD card slots मिळतात. Power Deliveryमुळे laptop chargingची सुविधाही मिळते.

Plugable 7-in-1 Hub

Picture Credit: Pinterest

यात तब्बल पाच USB ports आहेत. त्यासोबत HDMI, SD आणि microSD card slots मिळतात. Fast data transferची गरज असणाऱ्यांसाठी हा पर्याय उपयोगी ठरू शकतो.

UGREEN Revodok Pro 108

Picture Credit: Pinterest

दोन display outputs देणाऱ्या या hubमध्ये HDMI आणि VGA ports आहेत. त्याशिवाय USB ports, Ethernet, SD आणि microSD card slotsही मिळतात.

Anker A83C2

ज्यांना अनेक USB ports आणि chargingची सुविधा हवी आहे, त्यांच्यासाठी Acerचा हा hub पर्याय ठरू शकतो. HDMI, SD आणि microSD slotsही यात आहेत.

Acer 8-in-1 Hub

Picture Credit: Pinterest

नऊ ports असलेल्या या hubमध्ये USB-A, USB-C, HDMI आणि Gigabit Ethernet मिळते. Power Deliveryद्वारे laptopला मोठ्या क्षमतेने charging करता येते.

Plugable 9-in-1 Hub

Picture Credit: Pinterest

तुम्हाला फक्त अतिरिक्त ports, HDMI, SD Card किंवा Ethernetची गरज असेल तर USB-C Hub पुरेसा ठरू शकतो.

Hub की Dock?

Picture Credit: Pinterest