Raptee T30 ची टॉप स्पीड 135 km/h आहे. 0-60 km/h वेग फक्त 3.5 सेकंदांत गाठण्याचा कंपनीचा दावा आहे.
Picture Credit : rapteehv
T30 ची IDC Estimated Range 200 km आहे. कंपनीच्या स्पेसिफिकेशननुसार Real-world range अंदाजे 150 km आहे.
Picture Credit : rapteehv
T30 मध्ये CCS2 Charging सपोर्ट आहे. म्हणजे इलेक्ट्रिक कारसाठी असलेल्या CCS2 चार्जिंग नेटवर्कचा वापर करता येतो.
Picture Credit : rapteehv
Public fast chargerवर T30 ला 20–80% चार्जिंगसाठी सुमारे 36 मिनिटे लागतात. घरी Regular Socketवर याच रेंजसाठी सुमारे 1 तास लागतो.
Picture Credit : rapteehv
T30 मध्ये 22kW Peak Power आणि 70Nm Motor Torque मिळतो. यामुळे ही नेहमीच्या शहरातील इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा वेगळ्या Performance-कॅटेगरीत येते.
Picture Credit : rapteehv
T30 मध्ये 7-inch Touchscreen TFT, Raptee Maps, Park Assist, Smart Keyfob आणि Find My Raptee सारखी फीचर्स मिळतात.
Picture Credit : rapteehv
Raptee Appमधून Battery, Charging आणि Ride Insights पाहता येतात. Geofencing, Charge Limits आणि OTA Updatesसारखी Connected Featuresही मिळतात.
Picture Credit : rapteehv
Raptee.HV T30 ची सध्याची Ex-showroom किंमत ₹2.39 लाख आहे. Battery Warranty 8 वर्षे/80,000 km, तर Vehicle Warranty 3 वर्षे/30,000 km आहे
Picture Credit : rapteehv