Simple Wave घ्यायचा? 132km ते 243km Range; कोणता Variant निवडाल?

Automobile

02 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Simple Energyच्या Wave फॅमिलीमध्ये Wave+, Wave आणि Wave S असे तीन पर्याय आहेत. तिन्ही मॉडेल्समध्ये रेंज आणि परफॉर्मन्सनुसार फरक आहे.

3 पर्याय, वेगवेगळे फायदे

Picture Credit: simpleenergy

बजेटमध्ये शहरासाठी पर्याय! Range: 132 km* Top Speed: 75 km/h 0-40 km/h: 4 सेकंद

Wave S

Picture Credit: simpleenergy

Range आणि Speedचा Balance! Range: 171 km* Top Speed: 90 km/h 0-40 km/h: 3.3 सेकंद

Simple Wave

Picture Credit: simpleenergy

Range: तब्बल 243 km* Top Speed: 90 km/h 0-40 km/h: 3.3 सेकंद

Wave+

Picture Credit: simpleenergy

Simple Waveमध्ये 70 लिटरपर्यंत स्टोरेज मिळते. त्यामुळे रोजच्या वापरात सामान ठेवण्यासाठी मोठी सुविधा मिळू शकते.

मोठं Storage

Picture Credit: simpleenergy

Wave+ आणि Waveचा Top Speed 90 km/h आहे, तर Wave S 75 km/h पर्यंत जाते. रेंजच्या बाबतीतही तिन्ही मॉडेल्समध्ये स्पष्ट फरक आहे.

परफॉर्मन्समध्ये फरक

Picture Credit: simpleenergy

Wave S: शहरातील साध्या वापरासाठी Wave: Range आणि Performanceचा समतोल Wave+: जास्तीत जास्त Range हवी असल्यास

कोणता Variant घ्यावा?

Picture Credit: simpleenergy

Wave+ आणि Waveमध्ये 6 रंगांचे पर्याय मिळतात. Wave Sमध्ये 4 रंग उपलब्ध आहेत. त्यामुळे आवडीनुसार रंग निवडण्याचीही सुविधा आहे.

रंगांची निवड

Picture Credit: simpleenergy

243 km Rangeचा पर्याय! Wave+ हा या लाइनअपमधील सर्वाधिक रेंज देणारा स्कूटर आहे. 90 km/h स्पीड आणि 70L पर्यंत स्टोरेज यामुळे तो खास ठरतो.

कोणता ठरतो खास?

Picture Credit: simpleenergy