अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग सोहळा जामनगरमध्ये पार पडला.

प्री-वेडिंग फंक्शनला क्रिकेटर्स त्यांच्या पत्नीसह सहभागी झाले होते.

धोनी आणि साक्षीच्या ब्लॅक आउटफिट्सची सगळीकडे चर्चा होती.

ट्रेंट बोल्टची पत्नी गर्ट स्मिथ देखील गॉर्जिअस दिसत होती.

ब्राव्हो अनेक वर्षांपासून जोश्नासोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि त्यांना एक मुलगा आहे.

देविशा शेट्टी-सूर्यकुमार यादवचा लूकही चर्चेचा विषय ठरला.

सागरिका घाटगे-जहीर खान गॉर्जिअस दिसत होते.

रोहित शर्मानेही रितीका सजदेहसह प्री-वेडिंगला हजेरी लावली होती.

सचिन तेंडुलकर पत्नी अंजली आणि मुलगी सारासह उपस्थित होता.