अनंत अंबानी-राधिका मर्चंट विवाह बंधनात अडकणार आहे.
जामनगरमध्ये प्री-वेडिंग फंक्शन 1 ते 3 मार्च होत आहे.
या सोहळ्यात क्रीडापटू, कलाकार, उद्योगपती सहभागी झाले.
बिल गेट्स,मार्क झुकरबर्ग यांनी प्री-वेडिंग फंक्शनला उपस्थिती लावली
अनंत अंबानीच्या लग्नावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सुमारे 1000 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे.
आतापर्यंत ईशा अंबानीचे लग्न महागडे लग्न होते.
लाईव्ह शो आणि लाईट डेकोरेशनवर जास्त खर्च करण्यात आलाय.