प्री-वेडिंग फंक्शनला विकी-कतरिनानेही उपस्थिती लावली होती.
विकी-कतरिनाच्या आउटफिटने यावेळी साऱ्यांचेच लक्ष वेधले.
या जोडीचे सुंदर आणि रोमॅण्टिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कतरिना-विकीने त्यांच्या इंस्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत.
कतरिनाने ऑफ व्हाईट कलरचा घागरा तर विकीने ब्लॅक डिझायनिंग कोट वेअर केला होता.
डिझायनर नेकलेस आणि ग्लॉसी मेकअप कतरिनाने केला होता.
विकी-कतरिनाच्या या लूकवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
जवळपास 2 लाखांहून अधिक लाईक्स त्यांच्या फोटोंना मिळाले आहेत.