अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे सेकंड प्री-वेडिंग फंक्शन होत आहे.
लग्नाआधी पुन्हा एकदा राधिका-अनंत यांचं प्री-वेडिंग होत आहे.
मिडिया रिपोर्टनुसार 28 ते 30 मे दरम्यान प्री-वेडिंग फंक्शन होणार आहे.
दुसरे प्री-वेडिंग फंक्शन समुद्राच्या मध्यभागी सेलिब्रेट होणार आहे.
सुमारे 600 स्टाफ मेंबर्स पाहुण्याच्या सेवेसाठी असतील.
या फंक्शनमध्ये सुमारे 800 पाहुणे असतील.
मिडिया रिपोर्ट्सनुसार 12 जुलैला राधिका आणि अनंत अंबानीचा शुभविवाह होणार आहे.