जामनगरमध्ये अनंत-राधिकाचे प्री-वेडिंग फंक्शन्स मोठ्या थाटामाटात सुरू आहेत.
नुकतेच प्री-वेडिंग वेन्यूचे फोटोज समोर आले आहेत.
डिझायनर मनीष मल्होत्राने नुकतेच प्री वेडिंग वेन्यूचे फोटो पोस्ट केले आहेत.
फोटोंमध्ये राधिका-अनंतचा प्री-वेडिंग व्हेन्यू खूपच आलिशान दिसत आहे.
नीता अंबानी आणि मनीष मल्होत्रा
यांनी या साठी एकत्र काम केले आहे
नीता अंबानी यांच्या मार्गदर्शनाखाली सारं काही झाल्याचं कॅप्शनमध्ये म्हटलंय.
अनंत अंबानी यांचे प्राण्यांबद्दलचे प्रेम वेन्यूच्या भिंतीवरील आर्टमधून दिसून येते.
वेन्यूमध्ये फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली आहे.
भिंतींवरील फुलांच्या पॅटर्न्स भारताच्या संस्कृतीची आणि कलेची आठवण करून देतात.