अनंत चतुर्दशीला काय खाऊ नये

Life style

06 September, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

भाद्रपद शुक्ल महिन्याच्या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते

अनंत चतुर्दशी 2025

या दिवशी विष्णूंच्या अनंत रुपाची आणि शेषनाग यांची पूजा केली जाते. 14 धाग्यांचा अनंत सुत्र बांधून संकटातून सुटका केली जाते.

अनंत चतुर्दशी महत्त्व

हिंदू मान्यतेनुसार, अनंत चतुर्दशीच्या दिवशी मीठ वापरु नये

मीठ वापरु नये

शुद्धतेचे महत्त्व

उपवासाच्या वेळी शुद्धता अत्यंत महत्त्वाची असते; सामान्य मीठ अशुद्ध मानले जाते. त्याऐवजी सैंधव मीठ वापरणे चांगले मानले जाते.

सैंधव मिठाचा उपयोग

सैंधव मीठ शास्त्रात शुद्ध मानले जाते. हे शरीरात सोडिअमची कमतरता पूर्ण करते

धार्मिक कारणे

अनंत चतुर्दशीला मिठाचे सेवन न केल्याने पाप दूर होतात. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि व्यक्तीला शुभ फळ मिळते.

पौराणिक कथा

महाभारतात भगवान श्रीकृष्णाने पांडवांना अनंत चतुर्दशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला होता. मीठ सोडून दिल्याने त्यांना त्रासांपासून मुक्ती मिळाली.

अनंत चतुर्दशीचे नियम

स्नान, संकल्प, विष्णू पूजा, अनंतसूत्र, फक्त सैंधव मीठ असलेली फळे बांधून खा आणि सामान्य मीठ टाळा.

काय खावे

उपवासाच्या दिवशी साबुदाणा, बटाट्याची भाजी, फळे आणि दुधापासून बनवलेले पदार्थ सैंधव मीठ घालून खाऊ शकतात.