हिंदू पंचागानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते.
10 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जनही याच दिवशी केले जाते.
यंदाच्या अनंत चतुर्दशीला रवि योग, वृद्धी योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्र यांचा संयोग आहे.
कोणत्या राशींना यामुळे फायदा होणार आहे जाणून घेऊया.
मेष राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ मिळेल, आर्थिक लाभ होऊ शकतो.
मिथून - या व्यक्तींसाठी नवीन मार्ग खुले होतील, व्यवसायासाठी हा काळ चांगला आहे
तूळ - विष्णू आणि गणरायाच्या आशीर्वादाने मानसिक तणावातून सुटका होईल.
कुंभ - जोडीदाराची साथ मिळेल, भाग्याची साथ लाभेल, चांगली बातमी समजेल.