सध्या सगळीकडे बार्बी फिव्हर दिसतोय.
बार्बीची पिंक थीम अनन्या पांडेनेही मनावर घेतली आहे.
तिने पिंक बिकिनीमधले फोटो शेअर केले आहेत.
अनन्या या फोटोंमध्ये एकदम रिलॅक्स मूडमध्ये दिसतेय.
अनन्याचे हे फोटो ibiza आयलंडवर काढलेले आहेत.
अनन्या ibiza आयलंडवर सध्या फॅमिली व्हेकेशन एन्जॉय करतेय.
अनन्याने ‘took the pink theme too seriously’ असं कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अनन्या ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये दिसणार आहे.
‘ड्रीम गर्ल 2’ हा चित्रपट 25 ऑगस्टला रिलीज होणार आहे.