अनन्या पांडेचा ट्रॅडिशनल लूक दिवाळीसाठी आहे बेस्ट
दिवाळीत कसा लूक करायचा असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही अनन्या पांडेसारखा लूक करु शकता.
अनन्या तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.
अभिनेते चंकी पांडे यांची ती मुलगी आहे.
'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटापासून तिने आपल्या करियरची सुरुवात केली.
ती नेहमी ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत असते.
तिचा लेहेंगा लूक दिवाळीसाठी एकदम बेस्ट आहे.
ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये आजकाल लेहेंग्याचा खूप ट्रेंड आहे.
या दिवाळीत तुम्हीही लेहेंगा ट्राय करुन बघा.