व्हाइट ड्रेसमध्ये अनन्या पांडेचा बोल्ड अंदाज

All Photos Credit -ananya pandey/instagram

अभिनेत्री अनन्या पांडे कायम तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

सध्या ती ‘ड्रीमगर्ल 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.

 ‘ड्रीमगर्ल 2’ चित्रपटाचं प्रमोशन सुरु असताना अनन्याने व्हाइट ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलंय.

या व्हाइट रिब्ड कट ऑफ ड्रेससोबत तिने ग्रीन हाय हिल्स घातले आहेत.

तिने या ड्रेससोबत चेन स्टाइल नेकलेस आणि सिंपल इअररिंग्स घातले आहेत.

तिने या ड्रेससोबत छान मेकअप केलाय.

अनन्या एखाद्या मोत्यासारखी दिसतेय, अशी कमेंट तिच्या फोटोवर एकाने केली आहे.

अनन्या या फोटोमध्ये एखाद्या परीसारखी दिसतेय.