ग्वाल्हेरचे राजघराणे म्हणजे सिंधिया कुटुंबाची स्वतःची एक वेगळी ओळख आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया हे केंद्र सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री आहेत
ज्योतिरादित्य सिंधिया यांना दोन मुले असून मुलाचे नाव महाआर्यन आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मुलीचे नाव अनन्या राजे सिंधिया आहे.
अनन्या दिसण्यात राणीपेक्षा कमी नाही, तिच्या साधेपणाचे खूप कौतुक केले जाते
अनन्या राजेला राजकारणात कोणताही रस नाही.
अनन्याला horse riding आणि फुटबॉल खूप आवडते.
अनन्याने दिल्लीतील प्रतिष्ठित ब्रिटिश शाळेत शिक्षण घेतले असून तिला फाईन आर्टची आवड आहे.
अनन्या राजे सिंधिया सोशल मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर राहते.