अनिल कपूर लक्झरी लाइफ जगण्यासाठी ओळखला जातो.

अनिल कपूरचं मुंबईच्या जुहूमध्ये आलिशान घर आहे. 

अनिल कपूरच्या घराचं इंटिरियर पाहण्यासारखं आहे.

अनिल कपूर यांच्या घरात वेगवेगळ्या पद्धतीची पेंटिंग्ज आहेत. 

त्यांच्या या घरातून गार्डनही दिसतं. 

सोशल मीडियावर अनिल कपूर कायम आपल्या घराचे फोटो शेअर करत असतो.

वर्कआउटसाठी अनिल कपूर यांच्या घरात खास जागा आहे.

अनिल कपूरने लिविंग एरियामध्ये आलिशान फर्निचर केलेलं आहे.

अनिल कपूर त्यांच्या कुटुंबासह या घरात राहतात.