रणबीर कपूरचा एनिमल सिनेमा 1 डिसेंबरला रिलीज झालेला आहे.

सिनेमा पाहिल्यानंतर प्रत्येकजण रणबीर कपूरच्या कामाचं कौतुक करत आहे.

एनिमल सिनेमाने ओपनिंग डे लाच बॉक्स ऑफिसवर 61 कोटींची कमाई केली आहे.

61 कोटींची कमाई करूनही हा सिनेमा जवानचा रेकॉर्ड मोडू शकलेला नाही

वर्ल्ड वाइड या सिनेमाने 120 कोटींची कमाई केल्याचं म्हटलं जातंय.

सिनेमातील स्टारकास्टनेही चांगला अभिनय केल्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये आहे.

बॉबी देओलने सिनेमा खलनायकाची भूमिका साकरली आहे.

सिनेमातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.