एनिमल सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.
सिनेमाने 202.57 कोटी तर वर्ल्डवाइड 356 कोटी कमावल्याचं म्हटलं जातं.
एनिमलप्रमाणेच या सिनेमांनीही ओपनिंग डे ला बंपर कमाई केली आहे.
रणबीर कपूर स्टारर या सिनेमाने 63.80 कोटींचा व्यवसाय केला आहे.
शाहरुख खानच्या जवान सिनेमानेही ओपनिंग डे ला 75 कोटी कमवत इतिहास रचला.
टायगर 3 सिनेमाने ओपनिंग डे ला 44.50 कोटींचा गल्ला कमावला.
ब्लॉकबस्टर सिनेमा 'पठाण'ने पहिल्याच दिवशी 57 कोटींचा बिझनेस केला.
सनी देओलच्या गदर 2 सिनेमानेही 40.10 कोटींचा गल्ला कमावला