रणबीर कपूरचा मोस्ट अवेटेड सिनेमा एनिमल लवकरच रिलीज होणार आहे.
1 डिसेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
सिनेमात रणबीर कपूर अनिल कपूरच्या मुलाची भूमिका साकारत आहे.
'एनिमल' सिनेमाने advanced बुकिंगमध्ये लाखो तिकीटांची विक्री केली आहे.
रिपोर्टनुसार आतापर्यंत 5 लाखांहून अधिक तिकीट विक्री झालेली आहे.
या सिनेमातून रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्नाची केमिस्ट्री पाहायला मिळेल.
एनिमल सिनेमा संदीप रेड्डी वांगाने दिग्दर्शित केला आहे.
अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरीसुद्धा सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.