बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूरच्या एनिमलची हवा आहे.
रणबीर कपूर स्टारर एनिमल बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे.
ओपनिंग डे ला सिनेमाने 63.08 कोटी कलेक्शन केले होते.
रिलीजच्या 5 दिवशी सिनेमाने 38.25 कोटींचा गल्ला कमावला.
एनिमल सिनेमाने आतापर्यंत 283.74 कोटींची कमाई केली आहे.
वर्ल्डवाइड या सिनेमाने तब्बल 450 हून अधिक कमाई केल्याचं समजतंय.
लवकरच हा सिनेमा 300 कोटींचा आकडा पार करेल.