रणबीर कपूरचा Animal सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल करत आहे.
Animal सिनेमाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळत आहे.
ओपनिंग डे ला सिनेमाने 63.08 कोटींची कमाई केली होती.
सिनेमा रिलीजच्या 10 व्या दिवशी रविवारी 37 कोटींचा गल्ला कमावला.
आतापर्यंत सिनेमाने 432 कोटींची कमाई केल्याचं रिपोर्ट म्हणत आहे.
वर्ल्डवाइड या सिनेमाने 700 कोटींचं कलेक्शन केलं आहे.
हा सिनेमा 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, सौरभ शुक्ला महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.