रणबीर कपूरच्या अभिनयाला प्रेक्षक तुफान प्रतिसाद देत आहेत.
बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा जबरदस्त कमाई करत आहे.
रिपोर्टनुसार ओपनिंग डे ला या सिनेमाने 63 कोटींची कमाई केली.
रिपोर्टनुसार, रविवारी या सिनेमाने 72.50 कोटींचा गल्ला कमावला.
रिपोर्टनुसार तीन दिवसांमध्ये या सिनेमाने 202.57 कोटींची कमाई केली
तर वर्ल्डवाइड या सिनेमाने 340 चं कलेक्शन केल्याचं म्हटलं जातंय.
200 कोटींची कमाई करून हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झालाय.
रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.