एनिमल सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केलेली आहे.

रणबीर कपूरच्या अभिनयाने सर्वांचं मन जिंकले.

आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे.

26 जानेवारीला नेटफ्लिक्सवर एनिमल रिलीज होणार आहे.

संदीप रेड्डी वांगाच्या या सिनेमाने 917 रुपयांची कमाई केली होती.

रणबीर कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर यांच्या भूमिका होत्या.

सतरंगा आणि अर्जन वल्ली ही सिनेमातील गाणी खूप हिट झालेली आहेत.

रणबीर आणि रश्मिकाची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना भावली होती.