रणबीर कपूरच्या एनिमल सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एकच धमाल केली आहे.

एनिमल सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ आहे.

तीन दिवसांमध्ये सिनेमाने 100 कोटींचा आकडा पार केलाय.

रणबीर कपूर स्टारर हा सिनेमा नेटफ्लिक्सवर दाखवला जाण्याची शक्यता आहे.

नेटफ्लिक्सच्या इंस्टाग्राम हँडलवर रणीबर कपूरचा फोटो शेअर करण्यात आला आहे

यानंतर अनिल कपूरचा फोटोही नेटफ्लिक्सने शेअर केला.

नेटफ्लिक्सने हिंट देत प्रमोशनसाठी हे फोटो शेअर केल्याचं म्हटलं जातंय.

याआधी शाहरुखचा जवान नेटफ्लिक्सवर दाखवण्यात आला होता.

मात्र, याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.