एनिमलचं यश सेलिब्रेट करण्यासाठी सक्सेस पार्टी ठेवण्यात आली होती.
पार्टीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
यावेळी पार्टीतील रणबीर कपूरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
रणबीर कपूर रश्मिका मंदान्नासोबत बोलतानाचा हा व्हिडिओ आहे.
या व्हिडिओत रणबीर कपूर पाठमोरा दिसत आहे
हे दोघंही एकमेकांशी कुजबुजताना व्हिडिओत दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओवर यूजर्सनी प्रतिक्रिया द्यायला दिल्या आहेत
अनेक यूजर्सनी म्हटले आहे, 'या कोपऱ्यात काय चालले आहे, आलिया कुठे आहे, तिला लवकर बोलवा'
रश्मिकाचा लूक यावेळी स्टनिंग दिसत होता.