मालिकांमधली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे खूप दिवसांपासून स्मॉल स्क्रीनवरून गायब आहे.

मात्र, आता अंकिता एका लोकप्रिय रिएलिटी शोमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

बिग बॉसच्या 17 व्या सीझनमध्ये अंकिता दिसणार आहे.

अंकिता तिचा नवरा विकी जैनबरोबर या सीझनमध्ये सहभागी होणार आहे.

विशेष म्हणजे अंकिता बिग बॉसमधील आतापर्यंतची सर्वात महागडी स्पर्धक असल्याचं म्हटलं जात आहे.

एका आठवड्यासाठी अंकिता 10 ते 12 लाख मानधन घेणार आहे.

मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.