बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे फॅशनमुळे चर्चेत राहतात.
हिरामंडी या वेबसीरिजच्या स्क्रीनिंगसाठी उपस्थिती लावली होती.
पिंक साडी अंकिताने कॅरी केलीय तर विकीने चॉकलेटी सूट कॅरी केलाय.
अभिनेत्रीचा हा लूक इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे.
पिंक फ्लोरल प्रिंटेड साडी अंकिताने नेसली आहे, चाहते कौतुक करत आहेत.
मोकळे केस, स्मोकी मेकअप, आणि डार्क लिपस्टिक असा लूक अभिनेत्रीने केलाय.
या लूकमध्ये अंकिता खूप सुंदर दिसत आहे, स्टायलिश पोजेस दिल्या आहेत.
या लूकमध्ये अंकिता खूप सुंदर दिसत आहे, स्टायलिश पोजेस दिल्या आहेत.
या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.