स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालेला आहे.
रणदीप हुडा या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे.
अभिनेत्री अंकीता लोखंडेही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
सिनेमात अंकीता लोखंडे सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.
अंकीता लोखंडे यमुनाबाईंच्या भूमिकेत दिसत आहे.
ट्रेलरमध्ये अंकिताच्या भूमिकेचीही झलक पाहायला मिळत आहे.
रणदीप हुडाचा स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा 22 मार्चला थिएटरमध्ये रिलीज होतोय.
अंकिताची ही भूमिका प्रेक्षकांना आवडते का पाहूया