पैंजण पायात घालणे हे महिलांच्या शृंगारपैकी एक आहे.
भारतातल्या महिला चांदीचे पैजण पायात घालतात.
पैजण पायात घातल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
पैजणातल्या घुंगरांच्या आवाजाने घरातील नकारात्मकता कमी होते.
हार्मोन्स बदलाच्या समस्या दूर होण्यास मदत होते असं म्हटलं जातं.
घोट्यातील धातूचे घटक शरीरात जातात, त्यामुळे पाठ, गुडघेदुखीपासून आराम मिळतो.
रक्ताभिसरण सुधारते, सुजलेल्या पायांपासून आराम मिळतो.
चांदीमुळे शरीरातील बाहेर पडणारी ऊर्जा परत शरीरात घेतली जाते.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. इच्छाशक्ती दृढ होते.