पृथ्वीवर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचे रहस्य अद्याप मानवाला उकललेले नाही.
असाच एक गूढ प्राणी शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे
अंटार्टिका महासागरामध्ये हा प्राणी शास्त्रज्ञांना सापडला आहे.
या प्राण्याचे जवळपास 20 हात आहेत
महासागरात सुमारे 65000 फूट खोलीवर शास्त्रज्ञांना हा प्राणी सापडला.
या प्राण्याच्या शरीराचा आकार स्ट्रॉबेरीसारखा आहे.
शास्त्रज्ञांच्यामते हा प्राणी हवं तेव्हा रंगही बदलू शकतो
आतापर्यंत सापडलेल्या कोणत्याही सजीवांच्या प्रजातीचा हा नसल्याचं टेस्टमध्ये समोर आलय.