पपईमुळे त्वचेवरील मृत पेशी बाहेर पडण्यास मदत होऊ शकते. 

ब्लूबेरी कोलेजन नष्ट होण्यापासून रोखून सूर्याची किरणे,तणाव आणि प्रदूषणापासून त्वचेचं संरक्षण करतात. 

एवोकॅडो त्वचा मुलायम, कोमल होण्यासाठी मदत करते. 

ब्रोकोली दाह-विरोधी आहे, ब्रोकोलीत अनेक पोषक तत्व आहेत. 

कोथिंबीर सुपर हायड्रेटिंग आणि अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण आहे. त्यामुळे त्वचेला ऑक्सिजन मिळण्यास मदत होते.

ड्रायफ्रुट्समध्ये व्हिटामिन्स खूप प्रमाणात असतात, त्वचेला हानीकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

 रताळे त्वचेला हानिकारक रॅडिकल्सपासून वाचवतात आणि त्वचेचा रंग तेजस्वी ठेवतात. 

डाळिंबामुळे सूज येण्याचं शरीरातील प्रमाण कमी होतं.