अनुष्का... 'किती तो Hotness!'

Entertainment

26 JUNE, 2025

Author:  दिवेश चव्हाण

अभिनेत्री अनुष्का सेनने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन Photo शेअर केले आहेत.

अनुष्का सेन

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने गुलाबी आऊटफिट परिधान केला आहे.

लूक

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Gabriela la la la' असे नमूद केले आहे. 

कॅप्शन 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीला नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव झाला आहे.

कमेंट्स 

Picture Credit: Pinterest

डोळ्यावर गॉगल आणि कानात सुंदर असे Earings सगळ्यांना आकर्षित करत आहेत.

गॉगल

Picture Credit: Pinterest

अभिनेत्री सध्या फ्रांसमध्ये दिसून आली आहे. 

फ्रांस