अभिनेत्री अनुष्का सेन म्हणजे बहुतेक तरुणांचं पाहिलं प्रेम!
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने नुकतेच एक सुंदर पोस्ट केली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने डेनिम रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे.
Picture Credit: Pinterest
कझाखस्तानच्या थंड वाळवंटात अनुष्काने हे क्षण टिपले आहेत.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Canyon dreams and Kazakh skies' असे नमूद केले आहे.
Picture Credit: Pinterest
चाहत्यांनी कमेंट्समध्ये तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे.