अनुष्का शर्मा बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री आहे.

अनुष्का शर्मा फिटनेस फ्रीकसुद्धा आहे. सोशल मीडियावर ती नेहमी फोटो शेअर करते.

अनुष्का नियमित योगा करते, ज्यामुळे ती तंदुरुस्त राहते.

पहिल्या प्रेग्नंसीमध्येही अनुष्काने फिटनेस रुटीन स्कीप केलं नव्हतं.

डिलीव्हरीनंतर काही दिवसांमध्येच ती फिटनेसकडे वळली.

मानसिक शांततेसाठी अनुष्का मेडीटेशन करते.

अनुष्का आई झाल्यानंतरही तेवढीच फिटनेस फ्रीक आहे.

अनुष्का आणि विराटचा मुलगा अकायच्या जन्मानंतर चाहते त्याची झलक पाहण्यासाठी आतूर आहेत