अनुष्का शर्मा अभिनयासोबतच फिटनेससाठीही ओळखली जाते.
35 वर्षीय अनुष्का शर्मा 2 मुलांची आई असूनही एकदम फिट आहे.
अनुष्का एक्सरसाइजसोबतच हेल्दी डाएटलाही महत्त्व देते.
अनुष्का शर्मा पोळी खात नाही, त्याऐवजी भाजी, फळं, डाळ, सूप पिते.
हे 2 पदार्थच अनुष्का शर्मा गेल्या कित्येक वर्षांपासून खात आहे.
खिचडी आणि वांग्याचं भरीत अनुष्का शर्मा कित्येक महिने खात होती.
सहा महिने अनुष्का शर्माने फक्त इडली-सांभारचा नाश्ता केला होता.