अभिनेत्री तारा सुतारीयाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: Pinterest
या पोस्टमध्ये तिच्यासह गायक AP Dhillon दिसत आहे.
Picture Credit: Pinterest
ती AP Dhillon सह मंचावर दिसून आली होती.
Picture Credit: Pinterest
कॅप्शनमध्ये 'One of one indeed' असे नमूद केले आहे.
Picture Credit: Pinterest
त्या दोघांना सोबत पाहून चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.
Picture Credit: Pinterest