iPhone 15 सप्टेंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. 

iPhone 15 मध्ये काय फिचर्स असणार जाणून घेऊया. 

 भारतात iPhone 15 ची किंमत 80 हजाराच्या आसपास असू शकते. 

iPhone 15 Pro मॉडेलची किंमत 16,490 रुपये अधिक असू शकते. 

 iPhone 15 चं मॉडेल USB type C पोर्टसह लाँच केले जाऊ शकते. 

 iPhone 15च्या मॉडेलमध्ये पंच होल डिझाईन असू शकते. 

 बायोनिक A16 चिपसेट iPhone 15 मध्ये असण्याची शक्यता आहे.

48MP कॅमेरा रेग्युलर व्हर्जनमध्ये मिळू शकतो.

Apple iPhone 15 सीरीजच्या बॉक्समध्ये चार्जर देणार नाही.