Apple Smart Home Camera: Video न दाखवता घराची Security? Appleचा नवा प्लॅन काय?

Science Technology

02 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Appleच्या कथित Smart Home Cameraमध्ये Video Recording नसेल, अशी माहिती समोर आली आहे. त्याऐवजी AI घरात काय घडतंय हे समजून घेणार असल्याचं सांगितलं जातं.

Camera असेल, मग Video कुठे?

Picture Credit: Pinterest

Camera आजूबाजूचं वातावरण Analyze करून घरात कोण आलं, कोणत्या भागात हालचाल झाली किंवा घरात कोण आहे यासारखी माहिती ओळखू शकतो.

मग हा Camera नेमकं काय करणार?

Picture Credit: Pinterest

पारंपरिक Security Cameraप्रमाणे Video Clip पाहण्याऐवजी, हा सिस्टम AIच्या मदतीने घरातील Activity समजून त्याची माहिती देण्यावर भर देऊ शकतो.

Video ऐवजी मिळणार माहिती!

Picture Credit: Pinterest

Videoच Save केला जाणार नसेल तर घरातील दृश्यांचे सतत Recording ठेवण्याचा धोका कमी होऊ शकतो. Appleच्या सध्याच्या Home ecosystemमध्येही Privacy आणि On-device Processingवर भर आहे.

Privacyसाठी मोठा बदल?

Picture Credit: Pinterest

रिपोर्टनुसार कथित Cameraमध्ये Facial Recognition आणि Sensorsचा वापर होऊ शकतो. त्यामुळे घरातील व्यक्ती ओळखून Smart Home Actions सुरू करण्याची शक्यता आहे.

घरात कोण आलंय हे कळणार?

Picture Credit: Pinterest

उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती खोलीत आली तर Lights सुरू करणे किंवा खोली रिकामी झाल्यावर काही Devices बंद करणे अशा Automationसाठी Cameraची माहिती वापरली जाऊ शकते.

Lightsपासून Musicपर्यंत Automation!

Picture Credit: Pinterest

घरात चोरी किंवा एखादी घटना घडली तर घटनेचा Video पुरावा मिळणार का? हा मोठा प्रश्न आहे. कारण रिपोर्टनुसार या Cameraचा उद्देशच Video Recording न करणे असा आहे.

पण एक मोठी मर्यादा!

Picture Credit: Pinterest

AIने घर समजून घ्यायचं, पण Video न दाखवता माहिती द्यायची—अशी या कथित Cameraची संकल्पना आहे. मात्र Launch Date, Price आणि Final Featuresची Appleकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.

Appleचा Smart Camera वेगळ्याच पद्धतीने काम करणार?

Picture Credit: Pinterest