काही फळांचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवणे शक्य होते.
Picture Credit: Istock Photo
सफरचंदात असणारे फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करते.
या फळामध्ये व्हिटॅमिन-सी असते. यामुळे कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहते.
पेरू फळात फायबर असते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
या फळामुळे देखील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते.
या फळात अॅंटीऑक्साईड असल्याने हृदयाच्या आजारांपासून बचाव होण्यास मदत मिळते.