Published August 14, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
आठवडाभर बेसन आणि मधाचा फेस पॅक चेहऱ्याला लावल्याने स्किनला खूप फायदे होतात
त्वचेला इंफेक्शनपासून वाचवण्यासाठी हा फेस पॅक लावा
.
चेहऱ्याची सूज कमी होण्यासाठीही उपयुक्त, अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे सूज कमी होते
बेसनामुळे चेहऱ्यावरील जास्तीचे ऑइल निघून जाते, हा फेसपॅक त्यासाठी चांगला आहे
बेसन आणि मधामुळे स्किन मॉईश्चराईज होते, ड्रायनेस कमी होतो
अँटी-ऑक्सि़डंट, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे चेहऱ्यावरील छिद्रं स्वच्छ होण्यास मदत होते
चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यासाठीही बेसन आणि मधाच्या मिश्रणाने चेहरा धुवावा