www.navarashtra.com

Published Oct 25,  2024

By  Shilpa Apte

पांढऱ्या केसांच्या मुक्ततेसाठी दह्यात काय मिसळावे?

Pic Credit -   Instagram

नुसतेच दही नाही तर या 2 गोष्टी दह्यात मिसळून लावा

दही

दह्यासोबत मेथीचे दाणे बारीक करून आठवड्यातून दोनवेळा केसांना लावा

मेथी दाणा

मेथी दाणा आणि दही केस काळे करण्यास मदत करतात, ही पेस्ट स्काल्पवर लावा

केस काळे

दह्यात ऑलिव्ह ऑइल मिक्स करून केसांना लाव, केस मुळापासून काळे होतात

ऑलिव्ह ऑइल

दह्यात कांद्याचा रस मिक्स करूनही लावू शकता, केस लांब होतात

कांद्याचा रस

.

खोबरेल तेलात दही मिक्स करून लावा, केस काळे आणि शाइनी होतात

खोबरेल तेल

अशाप्रकारे केसांना दही आठवड्यातून एकदा लावू शकता

कधी लावावे

दिवाळीत शायनी केसांसाठी अशाप्रकारे लावा एलोवेरा जेल