‘ठिपक्यांची रांगोळी’मालिकेत ज्ञानदा रामतीर्थकर अप्पूचं पात्र साकारतेय.

 अप्पू फेम ज्ञानदाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

या ठिकाणाचं नाव समजू शकलेलं नाही पण ती स्टेकेशनसाठी गेल्याची माहिती मिळतेय.

 तिच्या फोटोवरून तिने सुट्टी छान एन्जॉय केली हे दिसतंय.

 तिने स्विमिंग पूलमधले काही फोटोही शेअर केलेत.

 ‘अप्पू जल की रानी है’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलंय.

 तिचे हे फोटो पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

एकाने तर ‘अप्पू हर दिल की रानी है’, असं लिहिलं आहे.

 पाण्यामध्ये अप्पूचं सौंदर्य अजून खुलून आलंय,असं सगळ्यांचं मत आहे.