बडे मियाँ छोटे मियाँ 10 एप्रिलला रिलीज होणार आहे.
मैदान हा सिनेमाही 10 एप्रिलला थिएटरमध्ये झळकणार आहे.
तर अमरसिंग चमकीला नेटफ्लिक्सवर 12 एप्रिलला रिलीज होतोय.
दिबाकर बॅनर्जीचा 'लव्ह सेक्स और धोका 2' 10 एप्रिलला येतोय.
आयुष शर्माचा रुसलान 26 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
फॅमिली स्टार हा रोमँटिक कॉमेडी सिनेमाही याच महिन्यात येतोय.
जान्हवी कपूरचा मिस्टर अँड मिसेस माही 19 एप्रिलला रिलीज होतोय.
विद्या बालनचा दो और दो प्यारही याच महिन्यात येतोय.