स्मॉल स्क्रीनवर अपूर्वा नेमळेकरचं फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणात आहे.
रात्रीस खेळ चाले आणि बिग बॉस 4 मुळे अपूर्वाला अमाप लोकप्रियता मिळाली आहे.
सध्या ती प्रेमाची गोष्ट या मालिकेत दिसत आहे.
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024 मध्ये पुरस्कार देण्यात आलाय.
अपूर्वाने ब्लॅक कलरचा आउटफिट वेअर केला होता.
अपूर्वाच्या या फॅशनची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.
अपूर्वा या ब्लॅक अटायरमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
अपूर्वाच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.