रोज किती Steps चालल्याने मिळू शकतं दीर्घ आयुष्य? Harvard Studyचा खुलासा!

Lifestyle

03 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

चालण्याचा वेग आणि रोजची पावलं तुमच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहेत, याबाबत नव्या अभ्यासातून माहिती समोर आली आहे.

रोज चालता? मग ही बातमी तुमच्यासाठी!

Picture Credit: Pinterest

UK मधील 64,743 प्रौढांचा या अभ्यासात समावेश होता. त्यांचे सरासरी वय 62 वर्षे होते.

अभ्यासात किती लोक सहभागी?

Picture Credit: Pinterest

सहभागींच्या Wrist Activity Trackersमधून त्यांच्या Steps आणि Walking Paceची माहिती घेण्यात आली. त्यानंतर सुमारे 8 वर्षे Follow-up करण्यात आला.

8 वर्षे ठेवली नजर

Picture Credit: Pinterest

अभ्यासात रोजची पावलं 4 गटांत विभागली गेली— 5,000 पेक्षा कमी | 5,000–7,500 | 7,500–10,000 | 10,000 पेक्षा जास्त.

किती Steps महत्त्वाचे?

Picture Credit: Pinterest

7,500 ते 10,000 Steps चालणाऱ्या गटात मृत्यूदर सर्वात कमी असल्याचे अभ्यासात दिसले.

हा आकडा ठरला खास!

Picture Credit: Pinterest

कमी Steps चालणारे लोकही जर तुलनेने वेगाने चालत असतील, तर त्यांचा मृत्यूचा धोका कमी असल्याचे अभ्यासात आढळले.

फक्त Steps नाही, वेगही महत्त्वाचा!

Picture Credit: Pinterest

संशोधकांनी 90–100 Steps प्रति मिनिट असा Brisk Walking Pace 30 मिनिटांसाठी एक संभाव्य Target म्हणून सुचवला आहे.

मग Walking Speed किती असावी?

Picture Credit: Pinterest

दररोज हजारो Steps पूर्ण करणे शक्य नसेल, तरी Steps आणि Walking Speed यांचे वेगवेगळे Combination फायदेशीर ठरू शकतात, असे अभ्यासातून दिसते.

वेळ कमी असेल तर?

Picture Credit: Pinterest

दररोज चालण्याची सवय लावा. शक्य असेल तेव्हा थोडं जास्त आणि थोडं वेगाने चालण्याचा प्रयत्न करा. हा अभ्यास निरीक्षणात्मक आहे; त्यामुळे Walking मुळे थेट आयुष्य वाढते असे सिद्ध होत नाही.

लक्षात ठेवा!

Picture Credit: Pinterest