अर्जुन रामपाल आणि गाब्रिएला फिटनेस फ्रीक आहेत.
अर्जुन बऱ्याचवेळा गाब्रिएलासोबतचे फोटो शेअर करत असतो.
गाब्रिएलाला वर्कआउट करायला खूप आवडतं. तसंच ती स्वत:साठी टार्गेटसुद्धा सेट करते.
गाब्रिएला एक आफ्रिकन मॉडेल आणि डिझायनर आहे
.
कार्डिओ आणि सर्किट ट्रेनिंगला गाब्रिएला तिच्या फिटनेसंच रहस्य मानते.
गाब्रिएलाला फिट राहण्यासोबतच ॲब्स दाखवायलाही आवडते.
तिचे डोळे चाहत्यांना खूप आवडतात. गाब्रियाची स्कीनही खूपच ग्लोईंग आहे.