आर्टिस्ट अमित वानखडे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने अर्कचित्र साकारली आहेत

सध्या ह्या अर्कचित्रांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे

आर्टिस्ट अमित वानखडे यांनी राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांची अर्कचित्र रेखाटली आहेत

बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, विलासराव देशमुख, स्वर्गीय आर आर पाटील, जयंत पाटील आदींची अर्कचित्र रेखाटलीत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची अर्कचित्र साकारली आहेत

विदेशी नेत्यांची देखील अर्कचित्र अमित वानखेडे यांनी रेखाटली आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आषाढी वारीतील हातात पताका घेतलेले अर्कचित्र अमित यांनी साकरले आहे

सध्या या अर्कचित्रांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे