भारतात अनेक प्रसिद्ध अशी शिव मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात.
Picture Credit: Istockphoto
देशातील सर्वात मोठे शिव मंदिर दक्षिण भारतात आहे.
अरुणाचलेश्वर हे देशातील सर्वात मोठ्या शिव मंदिराचे नाव आहे.
हे शिव मंदिर तामिळनाडूमध्ये तिरुवनमलाई जिल्ह्यातील अन्नामलाई पर्वतावर स्थित आहे.
श्रावण महिन्यात या मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
या ठिकाणी अन्नमलाई पर्वताची १४ किमी परिक्रमा पूर्ण करून प्रार्थना केली जाते.