भारतीय स्वयंपाकघरात हिंगाला विशेष स्थान आहे.
भाजी आणि डाळीत हिंग घातल्यास छान चव येते.
त्यात मुबलक प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात.
हिंगामुळे अनेक आजारांपासून संरक्षण होते.
पचनक्रिया हिंगाच्या पाण्यामुळे सुधारते.
हिंगाचं पाणी रक्तातील साखरही नियंत्रणात ठेवते.
वजन कमी करण्यासाठी हिंगाचं पाणी फायदेशीर आहे.
मासिक पाळीत येणाऱ्या पेटक्यांवरही रामबाण उपाय